मनवर शेख
हिंगणघाट ब्यूरो चीफ़
गिरड येथील राकेश जी चंदनखेडे तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून कार्यरत असून गावातील कोणतेही प्रकरण असो त्यांना दात देण्याचे काम ते करतात तसेच सर्वांना समोपचाराची भावना देऊन कोणताही तंटा असो ते मिटवतात अशावेळी तंटामुक्तीचे सर्व कार्यकर्ते तसेच गिरड येथील त्यांचे मित्रमंडळी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा वाढदिवस साजरा केला यावेळी सिताराम भुते दिलीप तुपे राजेराम भिसेकर प्रभाकर चामचोर सामाजिक कार्यकर्तेरियाज पटेल विठ्ठल पिंजरकर गोपी थुटे सामाजिक कार्यकर्ते कदीर मामू बालू भाऊ झाडे शुभम गिरडे मंगेश गारघाटे गजानन गारघाटे आदींचा समावेश होता व सर्वांनी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तुम जियो हजारो साल.