ब्युरो रिपोर्ट
युसुफ पठाण
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
दि.23.11.2024:- वर्धा जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय हिंगणघाट मतदार संघात समीर कुणावर आणि वर्धा मतदार संघात पंकज भोयर तसेच आर्वी मतदार संघात सुमित वानखेडे आणि देवळी पुलगाव मतदार संघात राजेश बकाने या चौघांचाही दणदणीत विजय झाला हिंगणघाट देवळी वर्धा आर्वी भाजपचा झेंडा लहरला वर्धा जिल्हा हा गांधी जिल्हा असून काँग्रेसचा बाल किल्ला म्हणून ओळखला जातो रंजीत दादा कांबळे शेखर बाबू शेंडे मयुरी काळे अतुल वांदिले यांचा पराभव झाला वर्धा जिल्ह्यातील हे चारही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी झाल्याचा सर्व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व गुलवाल उधळून जल्लोष साजरा केला.