मनवर शेख
हिंगणघाट ब्युरो चीफ
मो.9356447237.
गिरड/वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील गिरड येथील ज्येष्ठ समाजसेवक तसेच गुरुदेव प्रचारक श्री राम मंदिर देवस्थान गिरड चे अध्यक्ष माननीय श्री बबनरावजी दाभणे गुरुजी ते गांधीवादी विचारसरणीचे असून सेवाग्राम बापू कुठे येथे जाऊन त्यांनी भेट दिली ते बापूंच्या विचारसरणीने चालायचे त्यांच्याकडे कोणीही व्यक्ती गेला असता ते कुणाचेही काम करायचे निराधार निराश्रीत अपंग मूकबधिर या लोकांना ते सहकार्य करायचे ते एक शिक्षक असून त्यांनी कधीच कोणाला कमी लेखले नाही कसलाही प्रसंग असो ते धावून त्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे गिरडच नव्हे तर संपूर्ण वर्धा जिल्ह्यात त्यांचे नाव लौकिक होते असे ते कार्यकर्ते होते पण अचानक त्यांचे काल हृदयविकाराने सेवाग्राम येथील रुग्णालयात निधन झाले गिरड येथील संपूर्ण नगरीत शोकाकुल पसरली सामाजिक कार्यकर्ते रियाज पटेल पत्रकार अब्दुल कदीर पत्रकार शेख मनवर बालू भाऊ झाडे विठ्ठल पिंजरकर त्यांच्यासोबत नेहमी असायचे आवाज 24 न्यूज मनवर शेख हिंगणघाट