- मनवर शेख
- हिंगणघाट ब्युरो चीफ
- मो.९३५६४४७२३७.
हिंगणघाट/गिरड:- दिनांक 10 11 2024 गिरड येथे महाविकास आघाडीचे हिंगणघाट समुद्रपूर सिंधी रेल्वे विधानसभा क्षेत्राचे चे अधिकृत उमेदवार माननीय श्री अतुल भाऊ वांदिले यांच्या प्रचारार्थ गिरड येथे जाहीर सभा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट चे अधिकृत उमेदवार यांची जाहीर सभा गिरड येथे पार पडली या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना चे सर्व गिरड सर्कल येथील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या जाहीर सभेला संबोधित अपूर्वा ताई पितलवार यांनी केले यावेळी शिवसेनेचे प्रमोद भाऊ भटे राकेश भाऊ चंदनखेडे काँग्रेसचे डॉक्टर रामकृष्ण खुजे मंगेश भाऊ गिरडे प्रवीण भाऊ उपासे विजुभाऊ तडस ज्येष्ठ पत्रकार हाजी मोहम्मद रफीक मंदाताई चौधरी अशोक भाऊ वांदिले महेश झोटिंग पाटील पत्रकार सुरेश जी भगत सामाजिक कार्यकर्ते दाबणे गुरुजी सुभाष भाऊ चौधरी तसेच गिरड सर्कल मधील संपूर्ण महाविकास आघाडीचे कार्यकर्ते महिला पुरुष व युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते व गिरड येथील सर्व जनसमुदाय मनवर शेख समुद्रपूर