दि.२७-९-२०२४:-विदर्भ विकास संघटना जि. चंद्रपूर तथा विदर्भ राज्य आंदोलन समिती जि. चंद्रपूरचे संयुक्त विद्यमाने स्थानिक जटपुरा गेट, चंद्रपूर येथे शुक्रवार दि. २७-९-२०२४ ला दुपारी १२ ते सायं. ५.३० वाजेपर्यंत वेगळा विदर्भ पाहीजे किंवा नको याकरीता “जनमत चाचणी” कार्यक्रम पार पडला.
याचे नेतृत्व मा. संजय भिमनवार यांनी केले. याप्रसंगी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जि. अध्यक्ष भा. किशोर दहेकर महासचिव भा.अंकुश वाघमारे,उपाध्यक्ष मा.मुन्नभाऊ खोब्रागडे, राजेशम् फुल्लोरी, सौ. प्रगतीलाई भोसले, मा हसरान वळकर, नरेन्द्र चियावार, विद्या दारला, स्वरूपण नातर, राहिल लिगमपल्लीवार, हंसराज वणकर, सुरेश नारनवरे,अविनाश वाळके, नामदेव पिंप सौ. वंदना ताई गेडाम ३. कार्यकर्ते पाच हजारो नागरिकांचा स्वतंत्र विदर्भ झाला पाहीजे याबाजून- जनतेचा प्रचंड समर्थन मिळाले.