चंद्रपूर, दि. 9 : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे 10 ऑगस्ट रोजी चंद्रपूर येथे विविध बैठकांना उपस्थित राहणार आहेत.
शनिवार, दि. 10 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता नियोजन भवन येथे पीक विमा संदर्भात आढावा बैठक, दुपारी 2 वाजता हर घर तिरंगा अभियानबाबत आढावा आणि दुपारी 2.30 वाजता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पालकमंत्री आढावा घेणार आहेत.