चंद्रपूर जिल्ह्य वरोरा:- दिनांक १ ऑगस्ट २०२४ ला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती हा कार्यक्रम डॉ .प्रफ्फूल खूजे वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वंदना विनोद बरडे, अधीसेवीका, यांनी आयोजित केला. जयंती साठी डॉ.अश्विनी गेडाम स्त्रीरोगतज्ज्ञ, वंदना विनोद बरडे अधीसेवीका,गितांजली ढोक आहारतज्ञ, ओमकार मडावी वरीष्ठ लिपिक,बकमारे लिपिक, निता वाघमारे, लक्ष्मीकांत ताले ,सुमीत हजर होते.अण्णाभाऊ साठे यांच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला.