संपूर्ण देशाचे लक्ष आजच्या अर्थसंकल्पाकडे लागून होते पंरतू आजचा बजेट हा जुन्या घोषणांना नविन फोडणी असल्याचे खासदार धानोरकर यांनी सांगितले. रोजगाराच्या नावाखाली प्रशिक्षण देणारे असून यामूळे बेरोजगारांची थट्टा होणार आहे. महिला, शेतकरी यांच्याकरीता कोणत्याही मोठ्या योजना नसल्याची खंत देखील खासदार धानोरकर यांनी व्यक्त केली. आजचा अर्थसंकल्प हा सामान्यांना निराश करणारा आहे. असे मत यावेळी खासदार धानोरकर यांनी सांगितले
.