सेंट पॉल कॉन्व्हेन्ट बामणी बल्लारपुर येथील विद्यार्थीनी स्हेनल रतन बांबोळे यांच्या सह 4 विद्यार्थ्यांनी केले सुयश प्राप्त.

0
16

 

चंद्रपूर :- सिबिएसई दहावीचा निकाल जाहीर झाला असून यात सेंट पॉल कॉन्व्हेन्ट बामणी बल्लारपुर येथील स्नेहल यादीत प्राविन्य प्राप्त केले आहे.

बामणी येथिल सेंट पॉल स्कूल बामणी बल्लारपुर येथिल सी बी एस ई दहाविच्या बोर्डाचा निकाल लागला त्यामध्ये प्रेम महेंद्र कांबळे 88.02 टक्के गुण पटकावुन प्रथम, सोहम मारोती शेरकी 83.04 टक्के गुण पटकावुन दुसरा, तर तिस-या कमंकावर स्नेहल रतन बांबोळे हीला 82.8 टक्के, चौथ्या क्रमांकावर पायल विलास गहुरकर 81.4 टक्के, तर पाचव्या कमांकावर अक्षरा अजय साखरकर 79.8 टक्के गुण मिळविलेले आहेत.

शाळेचे संचालिका सौ. निना खैरे व शाळेचे सचिव अविनाश खैरे व शाळेच्या प्राचार्य मेनका भंडुला व शाळेचे सर्व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here