चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील स्त्री शक्ती बहुउद्देशीय सामाजिक संस्था चंद्रपूर तर्फे विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त चंद्रपूर शहराच्या दीक्षा भूमी येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा प्रतिमेला मानवंदना देण्यात आली.
या वेळी मानवंदना देताना स्त्री शक्ती बहुउद्देशीय सामाजिक संस्था चंद्रपूर चे उपाध्यक्षा ॲड.वीणा बोरकर गाडगे,सौ.संतोषी चौहाण ,सौ.पूजाताई शेरकी,सौ.प्रतिभा लोनगाडगे,सौ.प्रेमिला बावणे, सौ. विद्या ताई टिपले, सौ. संचिता ताई, सौ.गीता ताई येलमुले सौ. पूनमताई गरडवा व समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.