निवडणूक सामान्य निरीक्षक चंद्रपुरात दाखल

0
16

 

 

चंद्रपूर दि. 26 : 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सामान्य निरीक्षक म्हणून मध्यप्रदेशचे अन्न नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव लोकेशकुमार जाटव हे 26 मार्च रोजी चंद्रपूर येथे दाखल झाले आहेत. त्यांचा मोबाईल क्रमांक 9404912593 असा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here