बल्लारपूर- शहरातील युवा पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते रोहन कळसकर यांनी कोरोणा महामारी मध्ये तथा सामाजिक क्षेत्रा मध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल त्याच्या या सामाजिक क्षेत्रात असलेले योगदान पाहून युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या बल्लारपूर तालुका युवा आघाडी अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते तथा युवा पत्रकार रोहन कळसकर यांची निवड केलेली आहे.
Home Breaking News युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या बल्लारपूर तालुका युवा आघाडी अध्यक्ष म्हणून रोहन कळसकर...