दिनांक १३/०९/२०२३ रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चंद्रपूर शहर चे महासचिव राहुल वाघ यांच्या नेतृत्वात बांधकाम विभाग १ येथील कार्यकारी अभियंता यांना चंद्रपूर मुख्य मार्गावरील खड्डे खड्डे बुजवण्यात यावे अशी मागणी त्यांनी कार्यकारी अभियंता यांचा कार्यालयात स्वयं कार्यकर्ता सोबत भेट देऊन विषयावर चर्चा सत्र करून.निवेदन देण्यात आले त्या खड्ड्यांमुळे रोज चे वाहतूक कोंडी होत असल्याने. चंद्रपूरच्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. व मोठे मोठे अपघाताचे प्रमाण वाढू लागले आहे.तर चंद्रपूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महासचिव राहुल वाघ यांनी कार्यकारी अभियंताची भेट घेऊन निवेदना स्वरूपात त्या खड्ड्यांना लवकरात लवकर बुजवण्यात यावे असे निवेदन कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले. यावेळी चंद्रपूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संजू विश्वास, अरविंद लोधी , अंकित लाडे आधी कार्यकर्ते उपस्थित होते..