न्यायासाठी व हक्कासाठी दिव्यांग विद्यार्थी प्रशासनाच्या अंगणात

0
15

 

चंद्रपूर:- चंद्रपूर स्थित जिल्हा परिषद चंद्रपूर समाज कल्याण विभागा अंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी दिव्यांगांच्या शाळा चालविल्या जातात. त्यातीलच निवासी मूक बधीर विद्यालय, चंद्रपूर येचे दिव्यांग विद्यार्थिनीचे यौन शोषण झाले.

यात शाळेतील कर्मचारी हा आरोपी आहेच पण व संध्या देखील यात गुन्हा लपविण्यास मदत केली म्हणून तितकीच दोषी आहे. वसतिगृहातील विद्याठीनिनी संस्थेविरोधात व मुख्य आरोपी विरोधात पोलीसात तकार केली म्हणून चालू शैक्षणिक सत्रात मुलीना वसतिगृहात दाखलच करून घेतले नाही. त्यामुळे दिव्यांग विद्यार्थिनी मागील ३ महिन्यापासून शिक्षणापासून वंचित आहेत. स्वतंत्र भारताच्या इतिहासात कांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा, डॉ. आंबेडकरांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात दिव्यांग मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवल्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. या प्रकरणाची वारंवार तकार करून देखील प्रशासनाने दखल घेतली नाही. म्हणून सदर प्रकरण है बदलापूर पेक्षाही गंभीर आहे.

आता प्रशासनाने शैक्षणिक सत्राच्या मध्येच शाळेची मान्यता रद्द केली त्यामुळे जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील मूक बधीर दिव्यांग विद्यार्थयांचे शैक्षणिक नुकसान सान होत आहे. प्रशासनाने शाळेची मान्यता रद्द करण्या ऐवजी प्रशासकाची नेमणूक करणे किंवा शाळा इतर संस्थेला हस्तांतरित करणे अपेक्षित होते. असे केल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळता आले असते, पण दिव्यांगांच्या शिक्षणाला गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे जवळपास शंभर दिव्यांग विद्यार्थी शिक्षणापासून वंचित झाले

 

या सर्व प्रकरणात मूक बधीर विद्यालय चंद्रपूर येथील विद्यार्थिनीचे यौन शोषण प्रकरणार्थी बौकशी व्हावी, मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवणारा समाज कल्या अधिकारी व शाळेच्या मुख्याध्यापिका यांचेवर गुन्हा दाखल करून त्यांचे त्वरित निलंबन कराने, मूक बधीर शाळेवर तत्काळ प्रशासकाची नेमणूक करावी, सर्व आरोपींना बडतर्फ करावे व आरोपी संस्थेची नोंदणी रद्द करावी या मागण्या घेऊन अनुपम बहुद्देशीय सामाजिक संस्था, दिव्यांग विद्यार्थी व त्यांचे पालक हे एक दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन जिल्हा परिषद, चंद्रपूर येथे करीत आहेत. जर १५ दिवसाचे आत या सर्व मागण्या मान्य झाल्या नाही त्तर अनुपम बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे सचिव व राष्ट्रीय समाज पक्ष जिला अध्यक्ष श्री. रमाकांत यादव हे आमरण उपोषण

 

करतील समाधी चामाजिक रमा सौजी मालू, श्री पाशिव मामिटाकर श्री मानिग मातंगी, श्री. सुरेश पैकवार श्री रानुशंभरकर, रत्नानी बिकती यांनी सहयोगाने व समर्थनाने मोडोमन पार पडते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here