चंद्रपूर :- शिवसेना ठाकरे गटचे पक्षप्रमुख मा. उद्धवजी साहेब ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवत चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर शहरातील असंख्य युवकांचा युवासेनेत पक्षप्रवेश शिवसेना ठाकरे गटचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख मा.संदीपभाऊ गिऱ्हे व युवासेना जिल्हाध्यक्ष विक्रांतभाऊ सहारे यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश करण्यात आला.यावेळी युवासेना उपजिल्हाध्यक्ष रिझवान पठाण, शहर अध्यक्ष शहाबाज शेख, उपशहर प्रमुख संघदीप रामटेके,प्रमुख्यात्याने उपस्थित होते .
शिवसेना ठाकरे गटात ज्या युवकांनी पक्ष प्रवेश करताना उपस्थित होते त्या युवकांची नावे या प्रमाणे सादर केले आहेत :- राहुल कोवे , सिधु कोवे ,आदेश वाघमारे ,यश भडके ,मोहित कांबळे ,अरबाज खान ,तन्मय उमाटे ,श्रेयस कांबळे ,जय निखारे व आदी युवकांची उपस्थित होती…